April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे बाळासाहेब खाडे यांची दमदार कामगिरी.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून अवैध धंद्यात मोठी वाढ झाली असली तरी जेव्हापासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात बाळासाहेब खाडे हे रुजू झाले तेव्हपासून जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्याचे यशस्वी कार्य त्यांनी केल्याने अवैध धंदेवाईक यांचे धाबे दणाणले आहे त्यांच्या काळात घरफोडीचे 14 गंभीर गुन्हे उघड करून 12 गुन्हेगारांना अटक केली व त्यांचे कडून 7.28,361/ रू. चा माल हस्तगत करून घरफोडीच्या गुन्हयाना आळा घातला.

मोटर सायकल चोरीचे 14 गुन्हे त्यांनी उघड करून 15 चोरटयांना अटक करून चोरीस गेलेल्या एकुण 22 मोटर सायकल किं.9,61,000/-चा माल हस्तगत केला, चोरीचे 5 गुन्हे उघड करून 9 आरोपीना अटक करून चोरीस गेलेली 4,18,799 / रू. चा मुददेमाल त्यांनी हस्तगत केला.

एन डी पी एस अॅक्ट अन्वये 5 गुन्हे नोंद करून गाजा व ब्राउन शुगरचे 10 तस्करांना अटक करून 4.93.090/-रू. चा गांजा व ब्राउन शुगर जप्त केला असुन त्यात गांजाचे तिन तर ब्राउन शुगर तस्करीचे 2 गुन्हे उघड केले व अमरावती येथील दोन ब्राऊन शुगर तस्कराना ताब्यात घेतले, अवैध दारू वाहतुक व विकीचे 44 गुन्हे नोंद करून 76 दारू विकेत्यांना अटक करून त्यांच्याकडून एकुण

236.04,520/-रु.चा मुददेमाल जप्त केला.

Advertisements

 

जुगार व सटटापटटीचे 5 मोठे गुन्हे नोंद करून 10 आरोपीना अटक करून एकण 1,95.75/ रू. चा मुददेमाल जप्त केला.

सुगंधीत तंबाखु विकीचे 3 मोठे गुन्हे नोंद करून 8 आरोपीना अटक करून एकूण 24.99.000/-रू. या मुददेमाल जप्त केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार राजु उर्फ पागडया जानकीराम शिवतकर रा अष्टमुजा वार्ड चंद्रपुर यास अटक करून त्याचे कडुन दोन तलवार व एक खंजर असे शस्त्र जप्त करून आर्म अक्ट अन्वये गुन्हा नोंद केला

यो.स्टे.बल्लारशाह येथील बहुचर्चीत सुरज बहुरीया हत्याकांड मधील घटना तारखेपासुन फरार असलेला

आरोपी आकाश उर्फ चिन्ना आनंद अंदेवार वय 31 बर्ष रा. बल्लारशाह यास शिताफीने ताळ्यात घेवुन गुन्हयात

अटक केले, पो स्टे रामनगर येथील बहुचर्चीत गनोज अधिकारी याचे खुनाच्या गुन्हयात फरार असलेली आरोपी सिमा घाबर्ड हिला अटक करून गुन्हा उघड केला 11) यो.स्टे रामनगर येथील जुनोना चौकातील खुनावे गुन्हयात फरार असलेला आरोपी पवन रतन पाटील रा. आंबेडकर चौक चंद्रपुर यास मुल येथुन ताब्यात घेवून गुन्हा उघड केला, चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणातील फरार असलेला आरोपी प्रदीप दिनकर गंगमवार याचा शोच घेऊन अटक कैली.

Advertisements
error: Content is protected !!