April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

सतिश असरेट यांची अ.भा.स.म.काँग्रेस कामगार संघटनेच्या प्रदेश सचिव पदावर नियुक्ती

चंद्रपूर (का.प्र.) अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष . जयसिग कछवाह यांनी सतिश असरेट यांची नियुक्ती प्रदेश सचिव पदावर केली आहे.

या नियुक्तीमुळे अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस कामगार संघटना शाखा चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष युवराज बिरीया, कार्याध्यक्ष खेमराज महात्तव, सचिव अरविवद बवसरिया, संघटक विश्वनाथ महात्तव व पदाधिकारी तसेच इतर स्तरातून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisements
error: Content is protected !!