
स्थानिक गुन्हे शाखा चंदपुर येथे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात अमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आते असुन. सदर पथकास दि. 11/03/2021 रोजी गोषणीय बातमीदाराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, अमरावती येथील गांजा पुराठा करणारे तस्कर चंद्रपूर येथे गांजा घेवुन येत आहेत अशी खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुर रोडवर राहुल धाब्यासमोर टोल नाक्याजवळ सापळा रचला असता त्यांना खबरी ने दिलेल्या माहितीप्रमाणे एका बजाज मोटर सायकलवर तिन संशयीत इसम येताना दिसले पथकाने त्यांचा पाठलाग करून त्याना ताब्यात घेतले व त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातील मोटर सायकलचे डिक्कीमध्ये एका प्लास्टिक मध्ये व्यवस्थीत रित्या पॅक केलेला 6 किलो 240 मिलिग्रेम गांजा मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गाजा व आरोपीचे ताब्यातील मोबाईल व वाहतुकी करीता वापरलेली मोटर सायकल असा एकुण 1,35,860/-रू. चा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. ताब्यात घेण्यात आलेले दोन आरोपी है अमरवती येथील असुन एक आरोपी चद्रपुर येथील आहे. त्यांचे नाव गोलु उर्फ निलेश ब्रिजलाल शाहु वय 28 वर्ष राहणार नगीनाबाग व दुसरा शेख हालण शेख मोहमद वय वर्ष रा. बगड खिडकी चंद्रपूर आसीफ शेख अज्जु वय 45 वर्ष रा. सादनगर उगरादती असे असुन तिनही आरोपीविरुदध पस्टे रामनगर येथे अप… 260/2021 कलम है (क), 20(4) ।। (एन से पी एस अॅe अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढोल तपारा सुरस आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरवींद साळवे अपर पोलीस अपिक्षक प्रशांत सैरे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षका बाळासाहेब खाडे याचे नेतृत्वात एपीआय बोबडे पोउपनि संदीप कापडे, सचिन गदादे. , नितीन जाध राजेन्द्र खनके, महेंद्र भुजाड, जमीरखान पठान, अनुः डांगे, निलीद जोक्याण संदिश मुळे अमोल पदरे, याचे पथकाने केली आहे पुढील तपास चालू आहे
More Stories
चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडणार : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : कठोर निर्बंध लागू: काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
वरोरा शहरात आजपासून जनता कर्फु : सर्व मार्केट बंद