
वजन २२ ग्राम ४१० मिली प्रेम ब्राउन शुगर
मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात गद्दा व ब्राउन शुगर चंद्रपुर शइरात येत असल्याबाबतचे तकारी मा. पोलीस अधिक्षक श्री. अरविद साळवे सा. यांना प्राप्त झाले होत्या व त्याअनुशंगाने पोलीस अधिक्षक सा. यानी पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे यांना एक एन.डी पी.एस.पधक तयार करण्याचे सुचना देण्यात आल्या आले होते. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक श्री संदिप कापडे यांवे नेतृत्वात एक एन.डी.पी.एस. पथक तयार करण्यात आले आहे. आज दि. ०८/०३/२०२१ रोजी पो उप नि. संदिप कापडे, स.फो. राजेन्द्र खनके वतं. १३१७, पो वा. महेंद्र भुजाळे /१०२४. ना. पो. का. जमीरखान पठान/ २४९ अनुप डांगे/६८०, मिलींद चौव्हाण ८९६. पो.शि. संदिप मुळे/२५७१, अमोल पंदरे/ ५७३ । जावेद सिददीकी /२५३२. सह शासकीय वाहन के. एम एच ३४ – ८५८३ ने रेकॉर्ड वरील गुन्हेगार व एन.डी.पी.एस.बाबत पो.स्टे, रामनगर परीसरात पेट्रोलींग करीत असता आमच्या खास गुप्त बातमीदाराने विश्वसनिय खबर दिली कि, लालपेट कॉलरी न. ३ श्रीनगर वार्ड यंद्रपुर येथे राहणारा अजय सिताराम धुनीरवीदास नावाया ईसम ज्याचा रंग काळा, बाधा मजबुत, उंची अंदाजे पाच फुट साहा ईच अंगात पांढन्या सिमेंट रंगाची टि- र्ट व फिक्कट निळा रंगाचा जिन्स पॅन्ट घातलेला पाठीवर निळया रंगाची कॉलेज बँग असलेला एक इसमे त्याचे ताब्यात अवैधरित्या अमली पदार्थ गर्द/ब्राउन शुगर विकीकरीता घेवुन चंद्रपुर ते नागपुर रोड वरोरा नाका उडानपुलीया खाली गिन्हाईकास विकी करण्याकरीता येणार आहे. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने. सदर माहीती पोनी श्री. बाळासाहेब खाडे यांना देण्यात आली.त्यांनी सदर माहीती पोलीस
अधिक्षक सा. यांना दिली व पोलीस अधिक्षक सा यांनी तात्काळ कार्यवाही करण्या बाबत सुचना दिल्या. मिळालेल्या माहीती प्रमाणे वरोरा नाका परीसरात पोलीसांनी सापळा रचुन पंचासमक्ष सदर इसमाची अगझडती घेतली असता सदर इसमाचे पाठीवर निळ्या रंगाची कापडी कॉलेज बॅग दिसुन आली सदर कालेज बॅगची चैन उघडुन पाहीले असता त्यामध्ये एका प्लास्टीकचे पॉकिटमध्ये तपकीरी रंगाची पावडर असल्यावे दिसले. सदर पावडर कशाची आहे याबाबत त्यास विचारणा केली असता गर्द पावडर (ब्राउन शुगर )असल्याचे सांगीतले त्याबाबतची माहीती खलील प्रमाणे
फिर्यादी राजेन्द्र खनके .
आरोपी अजय सिताराम धुनीरवीदास वय 23 वर्ष
लालपेट कॉलरी न 3 श्रीनगर वार्ड – चंद्रपुर ते नागपुर रोड वरोरा नाका उडानपुलीयाखाली
मिळालेला माल
किं. 1,05,500/-रु. एका प्लॅस्टीकचे पाकीट मध्ये तपकिरी रंगाची गर्द पावडर ज्याचे प्लैस्टीकसह वजन 22 ग्राम 410 मिली ग्रॅम असुन प्लॅस्टीकचे वजन 1 ग्राम 310 मिली रॉम द निव्वळ गर्द पावडरचे वजन 21 ग्राम 100 मिली ग्रॅम इतके असलेले कि. अंदाजे 5,000/-रु. प्रती ग्रॅम प्रमाणे
कि. 500/- रु.
कि 20,000/- रु
ক 400/-रू.
एक आकाशी व पांढ-या रंगाची सँग बैंग ज्यावर इंग्रजीत लिइहैअसे लिहुन असलेली
एक सिल्वर रंगाचा अपल कंपनीचा मोबाईल
ज्याचा आयएमईआय क 356645083155442 असलेला व ज्यात एक एअरटेल कंपनीचा सिम के 29910009044591411020 असलेला. आरोपीचे अंगझडतीत मिळुन आलेली नगदी रक्कम ज्यात 100. रू. च्या 4 नोटा
असा एकुण 1.26,400/-रु.चा माल
अधी ने भेट दिल्याचे ठिकाण गुन्हा नोंदवही क्.
-रामनगर
–/21 कलम 8(क), 21(ब)एन डि पि एस अॅंक्ट
वरील प्रमाणे माल आरोपी कडे मिळुन आला असुन आरोपी विरुदध कलम ८(क)., २१(ब) एन डि पि एस अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आले आहे व नमुद आरोपीस पिसीआर घेवुन त्याने सदरचा माल कोठुन आणला याबाबत अधिक माहीती देण्याची तजविज ठेवण्यात येत आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मारी.अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर , अप्पर पोलीस अधिक्षक .प्रशांत खरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे , सफी राजेद्र खनके , नितीन जाधव , पोहवा महेनद्र भुजाडे , नापोशी जमिर पठाण , मिलींद चव्हाण. अनुप डांगे पोशी अमोल धंदरे , संदिप मुळे जावेद सिदीक्की , चालक पोशी दिनेश अराडे यांनी केली
More Stories
चंद्रपुर जिल्ह्यासाठी तातडीने रेमिडीसीवर इंजेक्शन्स तातडीने उपलब्ध करावे अन्यथा आंदोलन छेडणार : आ. सुधीर मुनगंटीवार
राज्यात कलम 144 लागू, पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : कठोर निर्बंध लागू: काय सुरु काय बंद? वाचा सविस्तर
वरोरा शहरात आजपासून जनता कर्फु : सर्व मार्केट बंद