April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा अपहार करून पसार झालेला आरोपीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी केले गजाआड

दिनांक.१२/०२/२०२९ रोजी पोलिस स्टेशन रामनगर येगे आप, १७२/२०१ कलम ४०९ भादो या दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नाम रजनी संजय सप ६ वर्ष व्यवसाय नौकरी सहाय्यक बैंक व्यवस्थापक जिला मध्यवर्ती बेकसदपुर यानी पोस्टे रामनगर येथे येवुन लेखी रिपोर्ट दिली की, त्याचे यात कार्यरत असलेला इसम नामे निखिल अशोक पाटे वय ३८ वर्ण पद -रोखपाल पाने केच्या ६९ लाख रुपमाये स्वत:ये फायदयासाठी अपहार केला न्यानतर फेने आडीट करून सदरया गैरव्यवहार हा ३ करोड ५४ लाख रुपयाचा असयायायत पुन अहवा दिला.

वर्ष सदर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी नामे निखिल अशोक पाटे वय ३८ रा विठ्ठल मंदिर बाई.चंद्रपुर हा सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार झालेला होता सदर आरोपीचा शोध घेणे कामी मा पोलिस अधिक्षक, चंद्रपुर  अरविद साळये  यानी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे याना सुचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिस निरीक्षक चाळासाहेब खाडे यांनी आरोपीची शोध मोहिम सुरु केली आज रोजी पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर आरोपी हा वर्धा वरुन नागपुर या ठिकाणी त्याचे नातेवाईकाला खाजगी वाहनाने भेटण्याकरीता पहाणार असल्याची विश्वसनिय खबर मिळाली त्यानुसार पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यानी स्थानिक गुनो शाखेचे पथकासह बुटीबोरी ते नागपुर रोडवर गोपनिय पाळत ठेवली मिळालेला माहितीनुसार सदर आरोपी खापरी नाका याठिकाणी खजगी वाहनात मिळुन आला त्याची ओळख पटवून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याला नमुद गुनायात अटक करुन पुढील तपास  सदर गुनायाचा तपास करीत असलेल्या आर्थिक गुन्हे शाखा,चद्रपुर यांनी आरोपी ताब्यात घेतले  आहे. आर्थिक गुन्हे शाखा,निरीक्षक बाळासाहेब खाडेे पुढील तपास करीत आहेत

Advertisements
error: Content is protected !!