April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

१२ वी आणि आयटीआय उत्तीर्णांना संधी महावितरणमध्ये ७००० पदांची भरती…

चंद्रपूर : -महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२१ आहे.

 

पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक

 

पद संख्या – ७००० जागा

 

शैक्षणिक पात्रता – 12th Pass & ITI

Advertisements

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 

वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे

 

अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ फेब्रुवारी २०२१ अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० मार्च २०२१ अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Advertisements
error: Content is protected !!