May 6, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंदनखेडा येथे कर्जधोरण व बचतगट मेळावा.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बैंक चंदनखेडा येथे महीला बचत गट व कर्नघोरण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . दि .25 / 01 / 2021 च्या सपर समेला उपस्थीत शेतकरीसभासद तसेच बचत गटातील सभासदांना कर्ज भरण्याबाबत आवाहन करतांना बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . बँकेचे नविन अध्यक्ष मा.संतोष सिंह रावत यांनी केलेल्या नविन सुधारित कर्ज धोरणाची माहीती या वेळी शाखा व्यवस्थापक श्री मुन्ना शेख यांनी दिली . त्यात शेतकरी , पगारदार कर्मचारी , प्रतिष्ठीत व्यवसायी , आंगणवाडी सेविका , पेन्शनर यांना मार्गदर्शन करण्यात आले . तसेच योजनेचा लाभ घेण्यास उत्साहीत करण्यात आले . जिल्ह्यातील शेतकरी – शेतमजूर यांच्या कुटंबातील सदस्यांचा अपघाती मृत्यू , विज पासून मृत्यू , वन्यप्राणि मुळे गुर-ढोरे मृत्यू पावल्यास , शेती कोठा , कळधाव्य जळाल्यास बँकेचे अध्यक्ष मा.संतोषसिंह रावत तथा सर्व संचालक मंडळांनी आर्थीक मदतीचे आदान केले आहे . त्या करिता शेतकरी बाधवानी FIR , पटवारी पंचनामा करून संबंधीत शाखेला अर्ज सादर करायचे निवेदन केले आहे . सदर मेळाव्याला प्रतिशिष्ठ व्यवसायी , कार्यक्षेत्रातील संस्थांचे अध्यक्ष , सचिन , कर्जदार समासद शेतकरी वर्ग तसेच मोठ्या प्रमाणात बचत गट महीला उपस्थीत होत्या .

Advertisements
error: Content is protected !!