
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांचेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाने त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यावर अवैध धंद्यांना आळा घाबण्याची जबाबदारी देण्यात आत्री.
त्या अनुषंगाने बाळासाहेब खाडे यांनी क्ल्लीन स्वीप मोहीम राबवली असता त्यामध्ये बल्नारपूर पोत्रीस स्टेशन हदीत 2
अबैध दारूच्या कारवाया करीत तब्बल 21 ल्राख 50 हजारांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आत्ना, चिन्र येथे
सुगंधित तंबाख् साठा जप्त करीत 1 त्राख 55 हजार 700 रुपयांचा मुदेमाज जप्त करण्यात आल्ना.
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हीत अवैध दारूच्या कारवाईत 2 ल्राख 82 हजार रुपयांचा मुदेमान जप्त करण्यात आला,
भद्रावती येथील शेगाव रोड वर स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूची पेट्रोनिंग सुरु असताना त्या भागात अवैध रेती वाहतूक
करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत तहसीलदार भद्रावती यांना सविस्तर माहिती देत कारवाई करण्यात आत्री ज्यामध्ये 7
ब्राख 3 हजार रुपयांचा दंड अवैध रेती बाहतूक करणाऱ्यांवर ठोठावण्यात आला.
जिल्ह्यात एकूण 8 कारवाई मध्ये 32 लाख 90 हजार 700 रुपयांचा मुद्देमान हस्तगत करण्यात आला.
ज३९॥७3400व101900
या क्लीन स्वीप मोहिमेत जिल्हा पोत्रिस अधिक्षक साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात,
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोत्रीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे,
सुरेश केमेकर, पंडित वऱ्हाडे, संजय आतकुनवार, धनराज करकाडे, नितीन रायपुरे आदींनी यशस्वी केली.
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.