March 5, 2021

Maharashtra Metro

online news portal

घरफोडी करणाऱ्या आरोपींना इंदिरा नगर व कृष्णा नगर परिसरातून दोघांना अटक

रामनगर पोलिसांच्या डीबी पथकाला पेट्रोलिंग दरम्यान सुजन  व सर्वर  या दोन संशयित आरोपीबाबत माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन घरफोडी बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.आरोपीकडून टीव्ही,साउंड सिस्टम,मोबाईल असा एकूण ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात एपीआय मलिक, रजनीकांत पुठ्ठावार,प्रशांत शेंद्रे, लालू यादव किशोर वैरागडे,आदींनी केली आहे.

Advertisements

You may have missed

error: Content is protected !!