
भद्रावती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची दारू, जुगार, सट्टा व सुगंधीत तंबाखू धंदेवाईकांकडून लाखोंची हप्ता वसुली? सुरू आहे.
पोलीस म्हणजे जनतेच्या संरक्षणाचा प्रमुख आधार असतो हे सर्वांना माहिती आहेच आणि जिल्ह्यातील अधिकांश पोलीस या कसोटीवर खरे असून ही काही नाममात्र पोलीस याला अपवाद ठरत जिल्हा पोलीसांची प्रतिमा मलीन करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास यैत आहे. यातीलच काही पोलीस जर अवैध धंद्यात असणाऱ्याकडून हप्ता वसुली करीत असेल तर सर्वसामान्य जनतेकडून विभागातील प्रामाणिकपणे काम करणारे पोलीसांवर विश्वास कमी होत चालला आहे आणि भद्रावती पोलीस स्टेशन मधील या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांची आण, बाण आणि शान ही धुळीस मिसळून पोलिसांच्या खाकी वर्दीला कलंक लावण्याचा प्रयत्न चालविलेला असल्याचा खळबळजनक प्रकार समोर येत असून अवैध धंदेवाईक . भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अवैध दारू विक्री, सट्टापट्टी, जुगार व सुगंधीत तंबाखू विक्री करणाऱ्या अवैध धंदेवाईक यांच्याकडून व्यक्तिगत हप्ता वसुली तो करीत आहे यांच्या या संपूर्ण कामकाजाची माहिती ठाणेदार पवार यांना नसावीअसे शक्य नाही, पण ते याकडे का दुर्लक्ष करताहेत हेच कळायला मार्ग नसून पोलीस खात्याला बदनाम होण्यापासून रोखण्यासाठी. हा रा .पा . यांची चौकशी करण्यात यावी
More Stories
वरोरा येथे 450 देशीच्या पेट्या जप्त
सिद्धपल्ली मालक व व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-मनसे
कोळसा ट्रान्सपोर्टर राजू यादव हत्याकांड कटात सहभागी आरोपीना अटक करून मकोका लावा.