
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारूसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपीना अटक केली आहे.शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका चारचाकी वाहनातून दारू येत असल्याची गोपिनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका चारचाकी वाहनाला थांबवून तपासणी केली असता वाहनात ३५ पेट्या विदेशी दारू आढळून आली. पोलीस निरीक्षक खाडे
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
Psl सचिन गडादे संजय आतकुलवार
अमजद खान गजानन नागरे
Advertisements
प्रशांत नागोसे नितीन रायपुरे
गोपाल आतकुलवार
कुंदनसिंग बावरी
पोलिसांनी दारूसह १० लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना अटक केली आहे.
Advertisements
More Stories
राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू
महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे
अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई