
चंद्रपुर तालुक्यातील तिरवंजा येथे कोंबड बाजारावर धाड टाकून मुद्देमालासह सहा आरोपीला पोलिसांनी अटक केली ही कारवाही सायंकाळी पाचच्या दरम्यान करण्यात आली.
यातील नंदकिशोर चौधरी वय 36 राहणार चपराळा, मुरसा हकीम शेख वय 55 राहणार दुर्गापूर, निलेश बावणे वय 39 राहणार तुकुम, पुरुषोत्तम गेडाम वय 47 राहणार चिंचोली, महेंद्र झाडे वय 38 राहणार पडोली असे आरोपीचे नावे आहे त्याचे कडून रोख रकम व वाहन असा 4 लाखाचा मुद्देमाल जप्त केला कोंबड्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली
त्याआधारे ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, हेमराज प्रधान, केशव चिटगिरे, रोहित चिटगिरे, शशांक बदामवार, नितेश ढेंगे यांनी कारवाई केली.
More Stories
1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार