
चंद्रपूर मूल मार्गावरील बंगाली कॅम्प ते इंदिरा नगर पर्यंत स्ट्रीट लाईट बंद असल्याची बातमी महाराष्ट्र मेट्रो ने लावली होती. त्यानंतर आता प्रशासनाने बातमी ची दखल घेऊन या मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू केले आहे.हा मार्ग राज्यमार्ग असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.याकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष होत होते.त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रपूर मूल हा राज्य मार्ग असून मोठी वर्दळ असते.अशातच या मार्गावर रोडचे काम सुद्धा सुरु
आहे.अशातच या मार्गाने एकेरी वाहतूक सुरु आहे.स्ट्रीट लाईट बंद असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती.त्यामुळे या मार्गावर स्ट्रीट लाईट सुरु करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती.तशी बातमी महाराष्ट्र मेट्रो ने लावली होती. त्यानंतर आता प्रशासनाने या बातमीची तात्काळ दखल घेत या मार्गावरील स्ट्रीट लाईट सुरू केले आहे
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे