
चंद्रपूर मूल मार्गावरील बंगाली कॅम्प ते इंदिरा नगर पर्यंत स्ट्रीट लाईट बंद असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.याकडे मात्र मनपाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.चंद्रपूर मूल हा राज्य मार्ग असून मोठी वर्दळ असते.अशातच या मार्गावर रोडचे काम सुद्धा सुरु आहे.अशातच या मार्गाने एकेरी वाहतूक सुरु आहे.स्ट्रीट लाईट बंद असल्याने येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या मार्गावर स्ट्रीट लाईट सुरु करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Advertisements
More Stories
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार