
चंद्रपूर दि. 22 डिसेंबर, चंद्रपूर शहर महानगरपालीका हद्दीत नागरिकांना रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपावेतो मुक्त संचार करण्यास राज्य शासनाचे निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मनाई आदेश काढला आहे. सदर आदेश दिनांक 22 डिसेंबर 2020 पासून 5 जानेवारी 2021 या कालावधीसाठी लागू राहील. वैद्यकीय व आपातकालीन सेवोतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरील आदेश लागू राहणार नाही.
आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Advertisements
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे