April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

दुर्गापुर पोलिसांनी मोटर सायकल चोराला केली अटक

चंद्रपूर:-दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत wcl कॉलोनीत 3/10/20 च्या रात्री एक मोटारसायकल क्र. MH34 BD 2878 ही चोरीला गेली. त्या अनुषंगाने तपास करून अष्टभुजा येथे राहणाऱ्यां धर्मेंद्र प्रकाश खोब्रागडे ह्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्या जवळून मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे ह्याचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने सुनिल गोरकार, उमेश वाघमारे, मनोहर जाधव, संतोष आडे व सूरज लाटकर यांनी केली.ही कार्यवाही अप क्र. 355/20 कलम 379 भा दवी अंतर्गत करून अधिक तपास दुर्गापुर पोलीस करीत आहे.

Advertisements
error: Content is protected !!