April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

स्थानीक गुन्हे शाखा कारवाई अवैध हत्यार बाळगणाऱ्यांवर एका आरोपीला अटक

एकुण ३ शस्त्र किमंत चार हजार पाचशे रूपयेचे हत्यार जप्त

स्थानीक गुन्हे शाखा चंद्रपुर व्दारे सराईत गुन्हेगार शोध मोहीम चालु असतांना मुखबीर व्दारे माहीती मिळाली असता राजु उर्फ पांगडया जानकिराम शिवणकर वय ३५ वर्ष रा.बायपास रोड अष्टभुजा रोड चंद्रपुर हा आपले राहते घरी अवैधरीत्या लोखंडी तलवारी व कर्जर ठेवुण आहे अशा माहितीवरून पोलीस पथकानी व्यक्तीचे घरी जावुन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे राहते घरी बेड रूमचे दिवाणामध्ये दोन लोखंडी तलवार सारखे शस्त्र असल्याचे दिसुन आले. तसेच दिवणाचे कोपऱ्यात एक स्टीलचे धातुचा कजर दिसुन आला. एकुण ३ शस्त्र किमंत चार हजार पाचशे रूपयेचे हत्यार मिळुन आल्याने पंचासमक्ष पंचनामा कार्यवाही करून मोक्यावर जप्त केला. सदरची कार्यवाही पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे सजय आतकुलवार, महेन्द्र भुजाडे, अमजद खान, अविनास दाखमवार, चंदु नागरे,पोशी कुदनसिंग बावरी, प्रशात नागोसे यांनी केली.

Advertisements
error: Content is protected !!