April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेत युवकांचा प्रवेश

सीटीपीएस मधील १०३ कामगांराचा समावेश

सहकार्यामुळे व नेतृत्वामध्ये संघटनेचे जिल्हा सचिव अमोल मेत्राम, सी. एस. टी. पी. एस. प्रमोद कोलारकर, उपाध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांच्या संतोष ढोक, संघटक अमोल

 

सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी युवकांनी प्रवेश घेतला. या प्रसंगी सेना संघटनेमध्ये चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रमुख बंडू हजारे नवनियुक्त जिल्हा कार्यध्यक्ष कैलाश तेलतुंबडे,जिल्हा सचिव अमोल मेश्राम ,शहर उपाध्यक्ष महेंद्र ठाकूर अध्यक्ष प्रफुल सागोरे,युनिट सचिव प्रमोद कोलारकर,युनिट संघटक अमोल भट, पंकज इंगोले, महेश हजारे इतर पदाधिकारी उपस्थित सचिव नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक

सल्लागार अक्षय मेश्राम याच्या उपस्थित इतर संघटनेला राम राम ठोकून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटने मध्ये एकूण १०३ सी.एस.टी.पी.एस. मधील कामगारांचा जाहीर प्रवेश.भट, सहसचिव राजकुमार हजारे,

Advertisements

सल्लागार अक्षय मेश्राम याच्या उपस्थित इतर संघटनेला राम राम ठोकून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटने मध्ये एकूण १०३ सी.एस.टी.पी.एस. मधील
कामगारांचा जाहीर प्रवेश

Advertisements
error: Content is protected !!