April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

आज राज्यभरातील वैद्यकीय सेवा बंद ! सीसीआयएमच्या अधिसूचनेला आयएमएचा विरोध

सी सी आय एम ए ची अधिसूचना मागे घेण्यात यावी

चंद्रपूर आर्युवैद्य विद्यार्थ्यांना एलोपॅथिक शस्त्रक्रियेची परवानगी देण्याची केंद्र सरकारच्या अधिसूचना विरोधात आय. एम. ए या डॉक्टरांचा संघटनेने राष्ट्रीय पातळीवर आंदोलन सुरू केले आहे संघटनेच्या डॉक्टर केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे . केंद्र सरकारचा या अधिसूचने मध्ये बी .एम. एस झालेल्या आयुर्वेदिक शाखेतील विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न( ५८) अॅलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे .या जय विरोधातच ११ डिसेंबर रोजी आय.एम.एसंघटनांनी देशव्यापी

नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या राजपत्रातील सी.सी.आय.एम. ए अधिसूचना मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी शुक्रवारी देशव्यापी संप करण्यात येणार आहे सर्व

सप पुकारला आहे. शस्त्राकया देशव्यापी संपात शासकीय व नाजुक प्रक्रिया आहे जीवन आणि खाजगी महाविद्यालयातील पदवी मरण यातील सूक्ष्म रेषा असते पूर्व व पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी आधुनिक वैद्यकीय सर्जन सर्व देखील सहभागी होणार होणार आजारांना सूक्ष्म अभ्यास करत आहे. या आंदोलनाला आधुनिक असते. त्यातून ही शस्त्रकिया वैद्यक शास्त्रतील करत असते.आयुर्वेदातील स्पेशालिस्ट, सुपरस्पेशालीटी, अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण शासकीय डॉक्टरांच्या संघटना, आयु वैधसारख्या प्राचीन मेंडिकल कॉलेजमधील शाखेच्या विकास खंटवेल आणि प्राध्यापकांच्या संघटनेने पाठिंबा भविष्यात आयुर्वेद शास्त्रही दिला आहे.

Advertisements
error: Content is protected !!