April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

बल्लारपुर शहरात मर्डर शूलकक करणा वरून हत्या

आज सायंकाळी 8,00 वाजता च्या दरम्यान क्षुल्लक कारणावरून आपसात वादविवाद झले असता एका 27 वर्ष युवकाची हत्या करण्यात आली ,

प्राप्त माहितीनुसार सर्व मित्र मिळून अवैध कामे करीत असून गांजा दारू पिण्याकरिता शहराच्या बाहेर ओसाड ठिकाणी नाग मंदिराच्या परिसरात बसतात ,अशाच बैठकीत ,महाराणा प्रताप वार्ड बल्लारपुर ,येथील रहिवासी सुनील सिमलवार वय 27 ला चेहऱ्यावर डोक्यावर लाकडी बॉटम ने मारहाण करण्यात आली ,आरोपीचे नाव गिरीजा (नेपाली) रा, गणपती वॉर्ड,असे सांगण्यात आले

 

,आरोपीला अवंध्या एका तासांचा आत पकडण्यात आले त्याला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे शहरात यापूर्वीही अनेक गुन्हेगारी वृत्तीचे गुंडांनी धुमाकूळ घातला आहे ,शहरातील नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री पाटील साहेब यांना एक प्रकारचे आव्हाहन आहे ,

S D P O सुशील कुमार नायक व पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदएशनात A P I गायकवाड आणि पथक पुढील तपास करीत आहेत ,घटनास्थळी मादक पदार्थ ,चिलम व देवी देवता कोरलेली लाकडी बॉटम आढळले याच बॉटम ने मृतकावर मारहाण करण्यात आले ,

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!