April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

पोलीस निरीक्षकांच्या बदल्यासह उपनिरीक्षक निरीक्षकांच्या बदल्या. पोलीस अधीक्षक यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे दिले आदेश.

चंद्रपूर : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत कार्यरत जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, यांच्या मोठ्या प्रमाणात विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आले

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहा पोलीस निरीक्षक, १७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षक तर ३५ पोलीस शिपाईचा समावेश आहे. यातून काही अधिकारी कर्तव्यावर रुजूही झाले आहेत.

जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाण्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे विनंती बदलीसाठी अर्ज केले होते. त्यानुसार अनेक अधिकाण्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या ठिकाणी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटील यांची बल्लारपूर येथे तर बल्लारपूरचे ठाणेदार एस. एस. भगत यांची मानव संसाधन विभाग, चंद्रपूर येथे, दुर्गापूर येथील ठाणेदार डी. एस. खोब्रागडे यांची वरोरा येथे, चिमूर येथील ठाणेदार एस. डी. धुळे यांची दुर्गापूर, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे सी. व्ही. बहादुरे यांची चिमूर येथे बदली करण्यात आली आहे.

चंद्रपूर नियंत्रण कक्षातील प्रदीप रासकर यांची बल्लारपूर, भद्रावती येथील दादा गायकवाड यांची चंद्रपूर, रामगनर येथील एस. व्ही. दरेकर यांची राजुरा, पाथरी येथील वाय. एस. घोरे यांची सिंदेवाही, सिंदेवाही येथील एन. एस रामटेके यांची चंद्रपूर सायबर सेल, सायबर सेल चंद्रपूर येथील एस. आर. अंबिके यांची जिवती, बल्लारपूर येथील विनित घागे यांची माजरी, चिमूरचे रविंद्र खैरकर यांची तळोधी, ब्रह्मपुरी येथील सतीश बन्सोड यांची पाथरी, कन्वीकशन सेलचे एन. जी. कुकडे यांची उमरी पोतदार येथे बदली करण्यात आली. तर सीटी पोलीस स्टेशनच्या प्राजक्ता नागपूरे यांना २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Advertisements

पोलीस उपनिरीक्षकांमध्ये रामनगर येथील व्ही. बी. मोरे चंद्रपूर शहर, रामनगर पोलीस स्टेशनचे एन. बी. वाघमारे चंद्रपूर शहर, संदीप कापडे स्थानिक गुन्हे शाखा, वरोरा येथील एस. एस. मिश्रा रामनगर चंद्रपूर, चिमूर येथील के. एल. मेश्राम यांची आगुशा, ब्रह्मपुरी येथील ए. डब्ल्यू खेडीकर यांची कोरपना येथे बदली करण्यात आली आहे. तर प्रशासकीय कारणास्तव सुधीर जाधव यांची राजुरा, प्रभुदास माहुलीकर यांची पडोली, अशोक बोडे यांची भद्रावती, पुरुषोत्तम राठोड यांची चंद्रपूर, राजकुमार गुरुनुले नियंत्रण कक्ष चंद्रपूर, किशोर सहारे यांची दुर्गापूर, राजू मेंढे जि. वि. शा चंद्रपूर, चंद्रकांत लांबट सीसीटीएनएस प्रकल्प, करण्यात आली आहे. यासोबतच ३५ पोलीस शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

तर शहर पोलिस स्टेशन येथे नागपूर येथील सुधाकर अंबोरे यांची बदली करण्यात महादेव सरोदे शेगाव येथे नेमणूक आली असल्याची माहिती आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. शिरसाट यांची तळोधी येथून भद्रावती

Advertisements
error: Content is protected !!