April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

बल्लारपूरात हाथरस कांडाची पुनरावृत्ती टळली : आरोपी युवकास तत्परतेने अटक पुढील तपास बल्लारशा पोलीस करीत आहे

10 वर्षीय अल्पवयात मुलीशी अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न

सद्यस्थितीत उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच महाराष्ट्र व तेलंगांना सीमेवर असलेल्या बल्लारपूर शहरात हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती टळली.

यासंदर्भातील अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरातील लोकमान्य टिळक वॉर्ड परिसरात असलेल्या  10 वर्ष, इयत्ता चवथ्या वर्गात नामांकित कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहे.

पीडितेच्या घराशेजारी राहणारा आरोपी राकेश चूनका निषाद, वय – 25 वर्ष, आपली पत्नी मुलगा व मुलीसोबत राहत असतो न्यायालय परिसरातील सायकलच्या दुकानात दुरुस्तीचे काम करतो सविस्तर माहितीनुसार आज दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास लोकमान्य टिळक वॉर्ड निवासी पीडितेची आई आपल्या घरी टीव्ही पाहत असतांना त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी  ही रडत रडत घरी आली असता आईने मुलीला जवळ घेत विचारले असता तिने सांगितले की घराशेजारी असलेल्या राकेश अंकलनी घरात मांजर गेली असल्याची बतावणी करून मांजर शोधण्याच्या निमित्ताने घरी बोलाविले व माझ्या मुलीशी अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला मात्र माझी मुलगी रडत असल्याचे पाहून तिला 5 रु देवून घरी जाण्यास सांगितले व सदर बाब कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

जेव्हा सदर बाब मुलीच्या आईला कळल्यावर जाब विचारायला गेली असता आरोपी राकेश चुनका निषाद हा काहीही न बोलता घराबाहेर निघून गेला सदर व्यक्तीला आम्ही मागासवर्गीय असल्याचे माहीत असतांना सुध्दा जाणून बुजून त्याने सदर कृत्य केले असण्याची शक्यता आहे.

Advertisements

सदर माहिती वरून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 354 A व B, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 8 व 12 पोस्को नुसार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या कलम 3(1)(W)(I),3(2)(2)(Va) नुसार बल्लारपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच

10 वर्षीय अल्पवयात मुलीशी अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न

: सद्यस्थितीत उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच महाराष्ट्र व तेलंगांना सीमेवर असलेल्या बल्लारपूर शहरात हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती टळली.

यासंदर्भातील अधिक माहितीनुसार बल्लारपूर शहरातील लोकमान्य टिळक वॉर्ड परिसरात असलेल्या  10 वर्ष, इयत्ता चवथ्या वर्गात नामांकित कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहे.

पीडितेच्या घराशेजारी राहणारा आरोपी राकेश चूनका निषाद, वय – 25 वर्ष, आपली पत्नी मुलगा व मुलीसोबत राहत असतो न्यायालय परिसरातील सायकलच्या दुकानात दुरुस्तीचे काम करतो सविस्तर माहितीनुसार आज दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास लोकमान्य टिळक वॉर्ड निवासी पीडितेची आई आपल्या घरी टीव्ही पाहत असतांना त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी  ही रडत रडत घरी आली असता आईने मुलीला जवळ घेत विचारले असता तिने सांगितले की घराशेजारी असलेल्या राकेश अंकलनी घरात मांजर गेली असल्याची बतावणी करून मांजर शोधण्याच्या निमित्ताने घरी बोलाविले व माझ्या मुलीशी अश्लील चाळे करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला मात्र माझी मुलगी रडत असल्याचे पाहून तिला 5 रु देवून घरी जाण्यास सांगितले व सदर बाब कुणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

जेव्हा सदर बाब मुलीच्या आईला कळल्यावर जाब विचारायला गेली असता आरोपी राकेश चुनका निषाद हा काहीही न बोलता घराबाहेर निघून गेला सदर व्यक्तीला आम्ही मागासवर्गीय असल्याचे माहीत असतांना सुध्दा जाणून बुजून त्याने सदर कृत्य केले असण्याची शक्यता आहे.

सदर माहिती वरून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 354 A व B, 506, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 च्या कलम 8 व 12 पोस्को नुसार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या कलम 3(1)(W)(I),3(2)(2)(Va) नुसार बल्लारपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पुढील तपास .स्वप्नील जाधव, पोलीस उपविभागीय  अधिकारी राजुरा, मा. शिवलाल भगत पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि  रेखा ब काळे पोक्सो तपास पथक राजुरा, मा.विनीत घागे, पोलीस उपनिरीक्षक बल्लारपूर करीत असून यासंबंधीचा पुढील तपास सुरू आहे.

मा.स्वप्नील जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा, मा. शिवलाल भगत पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि  रेखा ब काळे पोक्सो तपास पथक राजुरा, मा.विनीत घागे, पोलीस उपनिरीक्षक बल्लारपूर करीत असून यासंबंधीचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
error: Content is protected !!