April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

दुर्गापूर पोलीसांची कोंबड बाजारावर धाड, तीन लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त,

चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खैरगाव शिवारात मोठ्या प्रमाणात कोंबड बाजाराचे आयोजन काही लोक करत होते व लाखोचा सट्टा चालत होता, या कोंबड बाजारावर दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोहवा सुनिल गौरकार यांच्या नेत्रुत्वात पो.नी.खोब्रागडे सा. यांच्या मार्गदर्शनात Psl प्रविण सोनोने .अशोक मंजुळकर.ऊमेश वाघमारे. मनोहर जाधव.संतोष आडे मंगेश शेंडे
यांनी करून आरोपी 1) तुळसीदास जनार्धन ताजने वय 49 वर्ष रा.कवठी ता.भद्रावती
नागेश सुखदेव चिंचुलकर वय 34 वर्ष रा.अंबोरा
संदीप शालीकराम ढुमने वय 37 वर्ष
अरविंद मारोती कातकर वय 28 वर्ष
भाग्यवान मारोती डाखरे वय 42 वर्ष तिन्ही रा.खैरगाव ता.जि.चंद्रपूर यांना अटक केली तर 1 मो सा क्र.MH 34 P 173, 2)मो सा.क्र.MH 34Y 4218
मो.सा.क्र.MH34 Z 5935
मो.सा.क्र.MH34 Y 6269
मो सा.क्र.MH34 AU 6185
चे चालक घटनास्थळावरून पसरत झाले, या सर्व आरोपी वर
अप.क्र. 353 2020 कलम 12(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, या आरोपीकडून
अंगझडतीत नगदी.2900 रु.2 . 4 नग कोबंडे पैकीे 2 मरण पावलेले कि. 400 रु. लोखंडी कात्या कि.300 रु.
3 नग मोबाईल कि.7000 रु.
7 नग मोटर सायकली कि.3,50000 रु.
असा एकुण 360,600 रु.चा माल जप्त करण्यात आला आला.

Advertisements
error: Content is protected !!