April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

बिबट्याची शिकार सावली वनपरिक्षेत्रात घटना

सावली वनपरिक्षेत्रातील व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातिल लोंढोली परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत असून या मृत्यू पावलेल्या बिबट्याला ठार केल्याची चर्चा सुरू असून आजू बाजूला रक्त सडाही पडलेले आहे.या बिबट ला काही गंभीर दुखापत आहे की कसं या संदर्भात वनविभागाची कसून तपास करणार आहे. ही  घटना स्थळा कडे रवाना झालेली आहे.आता जो बिबट मरण पावला त्याच परिसरात गेल्या महिन्या भरपूर्वी सुध्दा बिबट हा जाळी मध्ये अटकून मरण पावला होता आणि याच परिसरात मोठ्या प्रमाणात शिकारी चे प्रकरण ही समोर आलेले असून काही जणांना अटकही करण्यात आलेली होती.

Advertisements
error: Content is protected !!