
शुक्रवारी पालकमंत्रीसोबत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक
चंद्रपूर शहर आणि काही तालुक्यांच्या ठिकाणि कोरोना समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवसाच्या “जनता कर्फ्यू ” लावण्यासाठी पालक मंत्री विजय वडेट्टीवार हे गंभीरपणे विचार करीत आहेत. त्या साठी शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंबंधीचे पत्रक काढले आहे।
Advertisements
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे