April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

आठवड्याभरात दारूबंदी हटविण्यावर निर्णय अशी माहिती : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह याबाबत चर्चा झाली आहे.

7 व 8 सप्टेंबर राज्याचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे , या अधिवेशनानंतर कॅबिनेट समोर दारूबंदी हटविण्याबाबत प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे , चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटावी याबाबत अनेक मंत्र्यांनी अनुकूलता दाखविली आहे अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली आहे .

Advertisements
error: Content is protected !!