
राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची चंद्रपुरात घोषणा, ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणा-या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार-प्रसंगी मेस्मा लावणार,चंद्रपूर शास. वै. महा. तील 5 डॉक्टरांना नोटिसा, राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्रे कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची सरकारची तयारी
राज्यात आंतरजिल्हा एस. टी. बस सेवा कोविड नियम पाळून सुरू करणार असल्याची घोषणा मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केली आहे. कोरोना संकट वाढत असले तरी एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवासी नेऊ न देता ही सेवा सुरू करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला आहे. ऐन संकट काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणा-या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार केली जाणार आहे. प्रसंगी मेस्मा लावला जाणार आहे. चंद्रपूर शास. वै. महा. तील 5 डॉक्टरांना याचसाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्रे कोरोना नियम पाळून प्रारंभ करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.
More Stories
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार
घंटाचौकीजवळ पकडला दारूचा ट्रक ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार