
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास माहितीमिळाली की, पोलीस स्टेशन माजरी अप.क्र.154/20 कलम 353 भा.द.वि. सहकलम 4,25 भा.ह.काचे गुन्ह्यातील फरार आरोपी नामे शाहरुख अस्लम शेख, वय 22 वर्षे, रा. बांदा दफाईल नं. 2 माजरी हात्याचा साथीदार राकोब सगीर अहमद सिद्दीको, बय 20 वर्षे रा. शिवाजीनगर माजरी याचे व हत्यारासहत्यांचे पांढऱ्या रंगाची चारचाको पणात 071’2 गाडी क्र. ॥॥34278030 ने मोजे खुटाळा,
पो.स्टे.पडोली हहीमध्ये फिरत आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनीसापळा रचुन दिनांक 20/07/2020 रोजी रात्री आरोपी नामे शाहरुख अस्लम शेख, वय 22 वर्षे, रा.बांदा दफाईल नं. 2 माजरी हा त्याचा साथीदार राकोब सगीर अहमद सिहीको, बय 20 वर्षे रा. माजरी हेदोघे मौजा खुटाळा येथे मिळालेल्या माहितीप्रमाणे वरील क़॒मांकाच्या चारचाकी
वाहनासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी विरोधकरून सरकारी कामात अडथळा आणला. परंतु पोलीस पथकाने शिताफीने त्यांनापकडुन त्यांची झडती घेतली असता, त्यांचे ताब्यात एक विदेशी बनावटीचाकटटा(माउझर) चार जिवंत काडतुससह व एक देशी बनावटीचा कटटा तसेच तलवारचाकु॒असा माल आरोपीतांकडुन जप्त करून त्याबाबत पोस्टे पडोली येथे अप.क्र.
139/20 कलम 353, 307, 34 भा.दं.वि. सहकलम 3, 4, 25 भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात
आला.तपासादरम्यान आरोपीतांना विचारपुस केली असता, आरोपींनी
एकता नगर तेळवासा येथे केळेली घरफोडी तसेच पोस्टे घुग्घ्स हददीतील मंदीरातील
चोरी व माजरी येथील चोरी केल्याचे कबुळ करून आरोपी राहत असलेल्या मौजा
खुटाळा येथील त्यांचे घर झडतीत पुढिल पैकी, 1) 24 ग्रॅम बजनाची सोन्याची चपलाकंठी,
किं.अं. 67,200/- रुपये 2) 12 ग्रॅम बजनाचा सोन्याचा गोप किं.अं. 33,600/- रुपये. 3) 9 ग्रॅम बजनाचे
दोन टॉप्सवेल टॉप्स सहित किं.अं. 9000/- रुपये. 4) प्रत्येकी 3 ग्रॅम बजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्याकिं.अं. 16,800/- रुपये. 5) 4 ग्रॅम बजनाचे दोन मणी असलेलेल डोरले किं.अं. 11,200/- रुपये. 6) दीडग्रॅम बजनाची ]) ची प्रिट असलेली अंगठी कि. अं.,5000/- रु. 7) 1 ग्रॅम बजनाचे सोन्याचे लॉकेट किं. अं.2000/- रु. 8) 100 ग्रॅम बजनाच्या दोन चांदीच्या पायपटट्या किं.अं. 6000/- रुपये. 9) 20 ग्रॅम बजनाचाचांदीचा ७1, चा शिक्का किं.अं. 1000/- रुपये.10) नगदी 25,000/- रुपये. तसेच 1) एक [तका कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर, किं.अं. 1500/- रुपये.2) एक कुलरचा टब किं.अं. 300/- रुपये. 3) एक ५५४५1 कंपनीचा एल.सी.डी. टी.व्ही. किं.अं.2000/- रुपये. 4) होम थिएटर साऊंड्स, किं.अं. 500/- रुपये. 5) 3 सिन्थॉल, 3 फॉग कंपनीचे बॉडी स्प्रेकिं.अं. 500/- रुपये. 6) एक रुपयांचे 150 नाणी, 2 रुपयांचे 135 नाणी, 5 रुपयांचे 19 नाणी , 10 रुपयांचे10 नाणी, असे एकुण 615/- रुपये तसेच इतर रोख रक्कम असे एकुण 4300/- रुपये. 7) एक लोखंडी रोड जप्त केला आहे.
ओमप्रकाश कोकाटे, यांचे नेतृत्वात स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो.उप.नि. विकास मुंढे, पो.उप.नि.
सचिन गदादे, . केमेकर, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमोल धंदरे, गोपाल आकुलवार, प्रशांत नागोसे, रवी पंधरे, जावेद सिददीकी, प्रफुल मेश्राम . दिनेश,
More Stories
ढोरवासा केंद्रप्रमुखाकडून सावित्रीच्या लेकींचा सत्कार भद्रावती,दि.१९
अवैध रेती वाहतुक करणाऱ्या वाहनांवर स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
मोबाईल बघताना युवकाचा मृत्यू