
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार रामनगर गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात सोला का रामनगर हद्दीत रयतवारी परीसरात दि. २९/०६/२०२० रोजीच्या रात्री दरम्यान वयोवृध्द पती पत्नी आपल्या घरी झोपले असताना कोणत्यातरी अज्ञात चोराने घराये मागील बाजुबे टिन काढुन घरात प्रवेष केला. व आलमारीमध्ये ठेवलेल्या १) नेकलेस स्नग प्रत्येको दिड तोळ्याचे एकुण तोळे कि अ.
९०,०००/-रू २) अगठी ३ नग प्रत्येकी अर्धा तोळा कि,अ. ४५,०००/-रू ३) अंगठी २ नग एकुण अर्थों तोळा कि. अं. १५,०००/- रू ४) अंगठी १० नग प्रत्येकी १ म एकुण तोळा कि अ. ३०,०००/ रु ५) कानातील झुमके दोन जोळ दोन तोळयाचे कि अ६०,000/-रू ६) कानातील वेल १ तोळयाचे कि.अ.
३०,०००/- रू ७) चादिबी वाटी व सिक्का कि अ१०००/- रू ८) नगदी रोख रक्कम कि.अ.
१४,५००/-रू असा एकण २,८५,५००/- रू चा माल असा मद्देमाल कोणत्यातरी अज्ञात चोराने बोरून नेला, वरून पो.स्टे रामनगर येथे अप क. ५९६/२०२० के. ४५७,३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला
सदर गुन्हा नोंद होताच पो.स्टे. रामनगर गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्ह्याचा उलगडा लावणे आणि आरोपी निष्णन करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. गुन्हे शोध पथकाने आपले तपास कौफ्य वापरून गोषणीय माहिती. तात्रीक विष्लेम आणि सि.सि टि कि, फुटेजच्या माध्यमातुन दोन संक्यीत ईसमाचा शोध लाउन ताब्यात घेतले. व त्यांना ताब्यात घेउन वरिल गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता, त्यानी वरिल गुन्हा केल्याची कबुली देल्यावरून यातील आरोपी नामे सरफरोज मोहम्मद सहा समोर मोहम्मद श वय १९ वर्ष रा. आमटे लाट मायनस क्वार्टर रयतवारी कॉलरी चंद्रपुर यास दि.३०/०६/२०२० ये १८/५४ या दरम्याने अटक करण्यात आलो सदर गुन्हा करतेवेळी नमुद आरोपीसोबत एक विधीसंघर्ष बालक होता, वरिल दोघां कडून सुध्दा सदर गुन्हयात चोरी गेलेला माल १) नेकलेस स्नग प्रत्येकी दिड तोळपाचे एकण३ तोळछे कि अ.९०,०००/- २) अंगठी ३ नग प्रत्येकी अर्थों तोळा कि अं. ४५,०००/- क ३) अगठी २ नग एकुण अधों तोळा कि. अं १५,०००/- रू ४) अगठी १० नग प्रत्येकी १ प्रॅम एकूण १ तोळा कि.आ. ३०.०००/- र ५) कानातील झुमके दोन जोळ दोन तोळयाचे कि.अ.६०,०००/-रू ६) कामातील वेल १ तोळयाने कि.अ.३०,০০০/- र ७) মादियी वादी व सिक्का कि अ.१०००/- रू ८) नगदी रोख रक्कम कि.अ.१४.५००/- करण्यात असा एकुण २,८५.५००/- रू चा माल नमुद आरोपीकडुन जप्त यातील वरिल नमुद आरोपी हा सराईत आरोपी असुन त्यास सन २०१९ मध्ये सुध्दा अटक करण्यात आली होती.
पो.स्टे. रामनगर गुन्हे शोध पथकाने माहे मे/२०२०, माहे जुन/२०२० या दोन महिन्याच्या कालावधीत एकुण २० मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उपड करण्यात या आले असुन एकुण ५.५६,६६० रू. चा माल हस्तगत करण्यात या आले आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकुण २७ अट्टल आरोपीस अटक करण्यात आले.
सदरयो कार्यवाही पोलिस अधिक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधिक्षक . प्रकत खरै याचे मार्गर्शमात उपविभागीय पोलिस अधिकारी विलवंत नांदेडकर याचे नेतृत्वात पो नि. प्रकाश हाके पोलिस स्टेश रामनगर यायेसह गुन्हे शोध पथकाचे पो उप नि. संदिप कापडे, स.फी. प्रभुदास माहुलीकर,
मनोहर कामडी, रजिकात पुठ्ठावार, आनंद परवाना, गजानन डोईफोडे, . पुरूषोत्लम निकाटे, रामभाउ राठोड, शंकर येरमे, संजय चौधरी, पो लि. विकास जुमनाके, भावना रामटेके, . निलेप मुडे, माजिद पठाण, यांनी केली, केली
More Stories
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्ध्यांचे उद्या ‘भिक मागो’ आंदोलन
राजू कुकडे यांचेवर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन.
भद्रावती पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची दारू, जुगार, सट्टा व सुगंधीत तंबाखू धंदेवाईकांकडून लाखोंची हप्ता वसुली?