April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष . मनोहर पाऊणकर व बँकेचे मुख्याधिकारी .दुबे यांचेवर ४२० गुन्हा दाखल रामनगर पोलीस स्टेशन येथे

अनुकंपा तत्वावर घेतलेल्या नौकर भरतीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार
भारतीय दंड संहिता ४७१,४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष .मनोहर पाऊणकर व मुख्याधिकारी एस ‌.एन.दुबे यांचेवर काल रात्री ११ वाजता संचालक संदीप गड्डमवार यांच्या राम नगर पोलीस स्टेशन तक्रारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामध्ये मनोहर पाऊणकर हे फरार आहे.बँकेच्या अनुकंपा तत्वावर घेतलेल्या नौकर भरतीत वैद्यकीय प्रमाणपत्त्रमध्ये अनेक त्रुटी असताना मोठा गैरव्याहर करून संचालक मंडळाला विश्वासात घेतले नसल्याने मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरव्यवहार केला असल्याची तक्रार संदिप गड्डमवर यांनी दिली. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत

Advertisements
error: Content is protected !!