चंद्रपूर महानगर पालिकेद्वारे शहरात पाणी पुरवठा हा एक दिवसाआड करण्यात येत असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणी एक दिवसा आड मिळून सुद्धा नळांना पाणी बरोबर येत नसून बिल मात्र पूर्णपणे एक वर्षाचे घेण्यात येत आहे.पाणी पुरवठा सहा महीने आणी पाणीकर एक वर्षाचा हा जास्त कर नागरिकांना भरना करवा लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केले जात आहे. एकतर पाणीपुरवठा दररोज करण्यात यावे कींवा फक्त सहा महिन्याचे पाणी कर घेण्यात यावे. अशी मागणी नगरसेवक अजय सरकार यांनी महापौर तसेच आयुक्त यांना निवेदन देऊन केली आहे
Advertisements
More Stories
घुग्गुस वासियांच्या मनातील प्रेमाचे स्थान आमच्यासाठी महत्वाचे – आ. सुधीर मुनगंटीवार
घंटाचौकीजवळ पकडला दारूचा ट्रक ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार