April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

केशवराव बोपचे यांनी ए-मेल परिसरातल्या जंगलात मेन लाईनच्या टॉवरला गळफास घेवून संपवली आपली जीवनयात्रा !

लॉक डाऊन च्या कळत घरात राहणाऱ्या लाखो लोकांची मानसिक स्थिती खराब झाली असून घरगुती तंटे तेवढेच वाढले आहे आज. दुपारपासून बेपत्ता असलेले केशवरावजी बोपचे वय 60 राहणार इंदिरानगर रेल्वे पटरी जवळ चंद्रपूर मागच्या दोन वर्षापासून डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तीन-चार महिने आधी डोळ्याचा खूब त्रास वाढला होताऑपरेशन पण केला होता ते ऑपरेशन सक्सेसफुल नाही झाल्यामुळे त्यांचा दिवसा रात्री खुब त्रास वाढत होता

एका डोळ्यांनी त्याला बरोबर दिसतच नाही म्हणून मानसिक ताणामुळे ए-मेल- परिसरातल्या जंगलाच्या मेन लाईन टॉवरला गळफास घुवुन केली आत्महत्या असं सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळाली  आहे

घरचे लोक व शेजारचे लोका त्यांना रात्री 11 ला माहिती मिळाली तात्काळ घटनास्थळावर पोहोचले रामनगर पोलीस स्टेशनला फोन करून माहिती कळवली पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोचली व पोलिसांनी पंचनामा करून डेड बॉडी टॉवरवरून उतरून पीएम करायला सरकारी हॉस्पिटल चंद्रपूर  नेण्यात आली
व पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे

या घटनेमुळे वार्डातिल लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे

Advertisements
Advertisements
error: Content is protected !!