April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

माणिकगड (गडचांदुर) येषुन ताब्यात घेतलेल्या तिन नागरीकांची नांदेड प्रशासनाकडुन होणार पुढील पडताळणी नांदेड येथील पथक तिनही इसमांना घेतील रवाना

दिनांक ०६मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड (गडचांदुर) जिल्हा चंद्रपुर येथे नांदेड येथन आलेल्या तिन नागरीकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलौसांचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नादेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत सपंर्क केला असता चंद्रपर येथील ताब्यात घेतलेले तिन इसमाचे नाव ही

नांदेड येथन पसार झालेल्या इसमांसोबत मिळतेजळते नसल्याची माहिती मिळाली. तरीही पढील खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक अॅम्बुलन्ससह चंद्रपुर येथे येवुन, माणिकगड येथुन ताब्यात गेतलेल्या नांदेड येथील तिनही नागरीकांना घेवुन पुढील तपासणी व पडताळणीकामी नांदेड येथे रवाना झाले आहेत.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जनतेमध्ये संधम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडीयावर प्रसारीत करु

Advertisements
error: Content is protected !!