आज एक दिलासादायक बातमी आहे. 2 मे रोजी जो कृष्णा नगर ते रुग्ण पोजीटिव्ह सापडला होता, त्याच्या पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट आता आला असून, हे दोघेही निगेटिव्ह आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार तर मुलाचा रिपोर्ट अजून यायचा आहे. सवा महिन्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पोजीटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रशासनानं त्याच्या कुटुंबियांना क्वारंटीन केलं होतं. आता त्यातील दोघांचे रिपोर्ट आले असून, ते निगेटिव्ह आहेत..
कृष्णनगर संजय नगर एरिया शील केला आहे रामनगर पोलिसांचा कडकच बंदोबस्त आहे
Advertisements
More Stories
राम नगर पुलिसांनी अवैध दारूविक्री ची ‘ऑल आऊट मोहीम सुरू
महिला ‘पीएसआय’वर लग्नाचे आमिष दाखवून सहकारी एपीआयचा बलात्कार; डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल व पुढील तपास पोलिस करीत आहे
अवैध रेती वाहतूकदारावर कारवाई