यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस दलातील अधीकारी व कर्मचारी यांचे करीता मेडीकल कॅम्पचे आयोजन
आज दिनांक १ मे २०२० रोजी इंडीयन मेडीकल असोशियन, चंद्रपुर यांचे सहकार्याने मेडीकल कॅम्पचे आयोजन करण्यीत आले होते. यामध्ये पोलीस मुख्यालय चंद्रपुर-१७०, पोलीस अधीक्ष्क कार्यालय-१३०, पोलीस स्टेशन रामनगर-९०,
पोस्टे चंद्रपुर शहर-६५, पोस्टे दुर्गापुर-४४, पोस्टे पडोली-४५ याप्रमाणे एकुण ५४४ पोलीस अधी्करी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये रक्तदाब, शुगर आणि पल्स ह्या चाचणी करण्यात आल्या.
पोलीस कर्मचारी यांचे आरोग्याकरीता सदरचा कॅम्प हा महत्वपुर्ण असल्याची प्रतिक्रीया पोलीस कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.
पोलीस दलकरिता सदरचा मेडीकल कॅम्प हा उद्या दिनांक ०२ मे २०२० रोजी सुध्दा घेण्यात येणार आहे.
Advertisements
I think it is very good.