
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून चंद्रपुर येथील भारतीय सुदर्शन समाज महासंघ व अन्य सफाई कर्मचारी समन्वय समिति चंद्रपुर यांनी 15,000 रुपयांची निधी जिल्हाधिकारी श्री डॉ कुणाल खेमनार यांना कलेक्टर कोविळ 19 या सहाय्यता निधीसाठी पंधरा हजाराचे धनादेश दिले आहे.
भारतीय सुदर्शन समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मनोज खोटे, संघठन मंत्री राजेश रेवते, युवा महामंत्री रोशन राठौड़, सचिन नंहेट राकेश खोटे,शैलेश महातव व अन्य सफाई कर्मचारी समन्वय समिति चंद्रपुर चे सदस्य हे यावेळी हे उपस्थीत होते.
More Stories
1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार