January 20, 2021

Maharashtra Metro

online news portal

भारतीय सुदर्शन समाज महासंघ व सफाई कर्मचारी याची कडून जिल्हा सहाय्यता निधीत मधून १५ हजार रुपयांची मदत कोरोनाग्रस्तांना

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून चंद्रपुर येथील भारतीय सुदर्शन समाज महासंघ व अन्य सफाई कर्मचारी समन्वय समिति चंद्रपुर यांनी 15,000 रुपयांची निधी जिल्हाधिकारी  डॉ कुणाल खेमनार यांना कलेक्टर कोविळ 19 या सहाय्यता निधीसाठी पंधरा हजाराचे धनादेश दिले आहे.

भारतीय सुदर्शन समाज महासंघ महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मनोज खोटे, संघठन मंत्री राजेश रेवते, युवा महामंत्री रोशन राठौड़, सचिन नंहेट राकेश खोटे,शैलेश महातव व अन्य सफाई कर्मचारी समन्वय समिति चंद्रपुर चे सदस्य हे यावेळी हे उपस्थीत होते.

Advertisements
error: Content is protected !!