April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी केलेला कायदा योग्य निर्णय

डॉ. विजय सातव कंउपाध्यक्ष आयएमए पिंपरी चिंचवड भोसरी शाखा डॉ. सातव पॅथॉलॉजी लॅब संस्थापक-अध्यक्ष
डॉक्टरांनी रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा माणून स्वतःच्या जीवावर उद्धार होवून कोरोनाच्या महामारी मध्ये योगदान देत आहेतच.डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी
केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य व स्तुत्य आहे.
बऱ्यचवेळा डॉक्टरांना आपला जीव धोक्यात घालून काम करायला लागते.
आत्तपर्यंतच्या Covid 19 च्या आजारामुळे अनेक देशांतील व भारतामध्ये डॉक्टरांचा दुर्दैवाने मृत्य देखील झाला आहे.
आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र कष्ट करून पेशंटचे प्राण वाचवण्यात मनापासून काम करत असतात.
मात्र पेशंट दगावला तर त्याचा दोष डॉक्टरांना दिला जातो.
सरकारने अशावेळी डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी. या कायद्यामुळे समाजात वचक बसेल.

Advertisements
error: Content is protected !!