
चंद्रपूर : लॉकडाउनच्या काळात दुचाकी चोरणाऱ्याना दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात काही चोरट्यांनी दुचाकी बल्लारपूर ,भद्रावती , वरोरा ,मूल चोरण्याचा सपाटा लावला होता आणि अनेक तक्रारी पोलिस स्टेशन मधे प्राप्त झाल्यानंतर हा तपास स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाकडे देण्यात आला असता यावर लगेच स्थानिक पोलीस शाखेने कारवाई केली.व आरोपी कडून गाड्या सह मुद्देमाल जब्त करण्यात आला
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ४ गुन्हेगारांना अटक करून त्यांचे वर गुन्हा नोंद केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक सचिन गडाटे, संजय अतकुटवार, अमजद खान,प्रशांत नागोसे,मयूर येरण विनोद जाधव यांनी कारवाई केली.
More Stories
कोविड योद्ध्यांच्या भीक मांगो आंदोलनातून जमा झालेले ४०२७ रुपये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केले
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्ध्यांचे उद्या ‘भिक मागो’ आंदोलन
राजू कुकडे यांचेवर खासदार बाळू धानोरकर समर्थक गुंडानी केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन.