January 16, 2021

Maharashtra Metro

online news portal

दुचाकी चोरट्यांवर कारवाई; दोन अल्पवयीन मुलांना अटक

चंद्रपूर : लॉकडाउनच्या काळात दुचाकी चोरणाऱ्याना दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत

लॉकडाऊनच्या काळात काही चोरट्यांनी दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. यावर लगेच स्थानिक पोलीस . स्थानिक गुन्हे शाखेच्या पुलिस निरीक्षक कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन गडदे संजय आतुकलवार, अमजद खान प्रशांत नागोसे मयूर येरणे विनोद जाधव यांनी
कारवाई केली

Advertisements
error: Content is protected !!