April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

भाजपाचे माजी आमदार संजय धोटे यांची कोरोनाग्रस्तांना २५ हजार रुपयांचा मदत.

आज COVID 19 संकटाशी सगळं जग लढत आहे. या लढाईत भारत कुठेच कमी पडणार नाही. सपूर्ण जगातील सेवाभावी संस्था तथा व्यक्तीशा रित्या अनेक जण कोरोणा हरेल भारत जिंकेल या आशेने मदत करित आहेत. या मध्ये भारतीय जनता पक्षा राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वतीने पदाधिकारी वा नेते मंडळी तथा कार्यकर्ते, कुणीच मागे नाही सेवाभावी वृत्तीने सेवा देत आहेत.

अँड.संजय यादवराव धोटे यांनी पंतप्रधान केअर फंन्डाला २५ हजार रुपयांचा धनादेश कोरोणा ग्रस्ताचे कार्यात मदत म्हणून मा.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल जी खेमणार यांच्या कडे सुपुर्द केला. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे कुषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकडे होते

आपणास ही संधी भेटल्यास सहकार्य करावे माणुसकीचा या कार्यात सहकार्य करताना मनाला खूप आनंद मिळतो त्याचा अनुभव तुम्हाला ही प्रत्यक्षात येईल.

Advertisements
error: Content is protected !!