
कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला असुन कोरोना विषाणुचा प्रसार संपुर्ण महाराष्ट्रात गतीने पसरत असल्याने चंद्रपूर जिल्हयात एकही कोरोना (Covid-19) विषाणचा रूग्ण नाही. त्याअनुषंगाने चंद्रपुर पोलीस दलातर्फे बाहेर राज्य अथवा जिल्हयातुन येणाऱ्यांवर प्रभाविपणे कार्यवाही करण्यात येत आहे.
दिनांक ११/०४/२०२० रोजी दुपारी २:०० वा. सुमारास चिमुर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, चार महिला वाहनाने नागपुरवरून शासनाकडून कोणतीही लेखी पुर्व परवाणगी न घेता चंद्रपुर जिल्हयात आल्याची माहिती मिळाली. त्यावरून चिमुर पोलीसानी बातमीप्रमाणे लागलीच चिमुर येथुन एका माहिलेला ताब्यात घेतले. तिचे कडुन माहिती घेतली असता, त्यामहिलेसोबत कोणतीही परवानगी न घेता चंद्रपूर जिल्हयात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याने त्यांचेवर चिमुर पोलसांनी कलम १८८, २६९, २७० भादवि सहकलम महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम ३ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(बी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आणखी तिन महिला नागपूर वरून
आवाहन
पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेडडी यांनी सर्व जनतेला आवाहन केलेले आहे की, बाहेर राज्य अथवा बाहेर जिल्हयातुन कोणीही बेकायदेशीर रित्या किंवा शासनाची कोणतीही लेखी परवाणगी घेतल्याशिवाय चंद्रपुर जिल्हयात प्रवेश करू शकणार नाही. जर अशा प्रकारे कोणी प्रवेश करतांना मिळुन आल्यास त्यावर विविध कलमांन्वये कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
Advertisements
More Stories
मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष आकाश भालेराव यांचे कोरोनाने आज पहाटे पाच वाजता दुःखद निधन
राज्यात पुन्हा कडक लाॅकडाऊन मुख्यमंत्री घेणार निर्णय
खासगी कोव्हिड रुग्णालयांनी नियमित निर्जंतुकीकरण करावे