April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

धोबी समाजाला हवा आर्थिक मदतीच हात

लॉकडाऊनमुळे धोबी समाजाच्या व्यवसाय संकटात :
दीड लाखाहून अधिक कुटुंबांना फटका

डीडी. सोनटक्के, कार्याध्यक्ष व अनिल शिदे महाराष्ट्र धोबी महासंघ यांनी पत्राद्वारे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिती पाठवल

जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील छोटे व्यावसायिक व कष्टकरी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न राज्यातील लहान-मोठ्या शहरात रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तिथे कपडे इस्त्री करण्याचे दुकान थाटले आहे. तर काहींनी स्वतःच्या वा भाड्याच्या जागेत हा आर्थिक मदत व कर्जमाफी द्यावी व्यवसाय सुरू केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प आहे. या व्यावसायिकांपुढे उदरनिवाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. तर भाड्याच्या जागेत व्यवसाय करणारांपुढे भाडे कसे द्यावे अशी समस्या उभी ठाकला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील धोबी समाजाची अवस्था बिकट झाली आहे.

 

नागरिकांच्या कपड्यांना इस्त्री करून आपला उदरनिर्वाह व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. शिल्लक पुंजीतून आतापर्यंतचा उदरनिर्वाह झाला. पण पुढचे दिवस सरकारने दिले आहेत. परंतु छोट्या व्यावसायिकांपुढे गंभीर संकट उभे अधिक कठीण असल्याने शासनाने खासगी व्यावसायिकांना कोणत्याही मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी परीट (धोबी) समाजाची आहे. ठाकले आहे. स्वरूपाची मदत जाहीर झालेली नाही.

 

उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न राज्यातील लहान-मोठ्या शहरात रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तिथे कपडे इस्त्री करण्याचे दुकान थाटले आहे. तर काहींनी स्वतःच्या वा भाड्याच्या जागेत हा आर्थिक मदत व कर्जमाफी द्यावी व्यवसाय सुरू केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प आहे. या व्यावसायिकांपुढे उदरनिवाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. तर भाड्याच्या जागेत व्यवसाय करणारांपुढे भाडे कसे द्यावे अशी समस्या उभी ठाकला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील धोबी समाजाची अवस्था बिकट झाली आहे.

 

घेतलेल्या कर्जाचा बोजा वाडत आहे.याचा विचार करता सरकारने कर्ज माफी डी.डी. सोनटक्के, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र धोबी महासंघ व्यवसाय बंद असल्याने यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असणान्यांपुढे घरखर्च कसा करावा, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे. तसेच या व्यवसायासाठी देऊन धोबी समाजाला आर्थिक मदतीचा हात द्यावा, तरच हा समाज या संकटातून करणारे सावरु शकेल. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे.

 

कपड़े इस्त्री(प्रेस) कोविड-१९ मुळे लागू करण्यात समावेश आहे. सध्या कोरोना आलेल्या लॉकडाऊन नदरम्यान संसर्गाच्या रुग्णांची संख्या दररोज लाखाहून अधिक आहे. त्यांचा मुख्य शासकीय, निमशासकीय व खासगी वाढत आहे. व्यवसाय हा कपड़े धुण्याचा व इस्त्री आस्थापनांचे कामकाज बंद असले तरी नोकरदार कामगारांना या कालानशीने नेनन आटेपा रा लगनील गामले होया एटना आटे करणाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यात यात धोबी समाज बांधवांचाही धोबी समाजाच्या कुटुंबांची संख्या दीड दैनंदिन व्यवहार ठप्प पडले आहेत. करण्याचा आहे. लॉकडाऊ नमुळे व्यवसाय मारगील १५ दिवसापासून ठप्प ते सुरु होण्याला आणखी काही महिने

 

उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न राज्यातील लहान-मोठ्या शहरात रस्त्याच्या कडेला वा जागा मिळेल तिथे कपडे इस्त्री करण्याचे दुकान थाटले आहे. तर काहींनी स्वतःच्या वा भाड्याच्या जागेत हा आर्थिक मदत व कर्जमाफी द्यावी व्यवसाय सुरू केला आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प आहे. या व्यावसायिकांपुढे उदरनिवाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. तर भाड्याच्या जागेत व्यवसाय करणारांपुढे भाडे कसे द्यावे अशी समस्या उभी ठाकला आहे.आर्थिक मदत व कर्जमाफी द्यावी
घेतलेल्या कर्जाचा बोजा वाडत आहे.याचा विचार करता सरकारने कर्ज माफी डी.डी. सोनटक्के, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र धोबी महासंघ व्यवसाय बंद असल्याने यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असणान्यांपुढे घरखर्च कसा करावा, अशी गंभीर समस्या उभी ठाकली आहे. तसेच या व्यवसायासाठी देऊन धोबी समाजाला आर्थिक मदतीचा हात द्यावा, तरच हा समाज या संकटातून
सावरु शकेल. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे.

Advertisements
error: Content is protected !!