April 18, 2021

Maharashtra Metro

online news portal

उभार वेल्फेअर असोसिएशन मारेगाव कडून अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप !

 

कोरोनाच्या महाभयंकर आपदामुळे देशात लोकडाऊन झाल्याने कष्टकरी कामगार मजूर यांना खाण्यापिण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला असून अन्नाअभावी अनेकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी वणी मारेगाव येथील उभार वेल्फेअर असोसिएशन यांनी जवळपास 110 क्विंटल पेक्षा जास्त गहू तांदूळ डाळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचे कामगार मजूर यांना वितरण केले असून येणाऱ्या लोकडाऊनच्या १४ एप्रिलपर्यंत हा पुरवठा सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया या उभार वेल्फेअर असोसिएशन तर्फे देण्यात आली आहे .

हाफिज रहेमान खलिल रहेमान यांच्या पुढाकार 110क्विंटल पेक्षा जास्त गहू तांदूळ डाळ व इतर जीवनावश्यक वस्तूंचे कामगार मजूर यांना वितरण केले आहे कुणाचीही ना मदत घेता 110क्विंटल पेक्षा जास्त वाटप केलेल्या सगळीकडे वणी आणि मारेगाव चर्चा केले जात आहे

Advertisements
error: Content is protected !!