April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

दुर्गापूर पोलीस गुन्हे विभागाचे कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी, वडोली शेत शिवार ईरई नदी परिसरात लाखोंचा मौवा दारूसाठा केला जब्त!

 

पोलिस उपनिरीक्षक सोनोने यांच्या नेत्रुत्वात केले कोम्बिंग ऑपरेशन! 

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारूची आयात चोरट्या मार्गाने दारू तस्कर करीत असतात मात्र कोरोना व्हायरसमुळे जिल्ह्याशेजारी सर्व जिल्ह्यात सुद्धा देशी विदेशी दारूची दुकाने बंद केल्याने चंद्रपूरला दारू आयात करणे मोठे आव्हान आहे. मात्र मैद्यशौकिनाना आता विदेशी दारू मिळत नसल्याने त्यांचा कल हा मौवा दारूकडे वळल्याने पहिल्यांदाच मौवा दारूची मोठी मागणी कोरोना संचारबंदीत होतं आहे. अशातच मौवा दारूचे अड्डे असलेल्या , वडोली शेत शिवार ईरई नदी येथूनच असल्याने ते जर उध्वस्त झाले तर चंद्रपूर दुर्गापूर जवळ काही आंतरावर गाव वडोली शेत शिवार ईरई नदी आणि जिल्ह्यात अवैध दारू विक्री होणे शक्यच नाही त्यामुळे मौवा दारूचे हे अड्डे दुर्गापूर पोलिस स्टेशन मधील गुन्हे विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सोनोने यांच्या नेत्रुत्वातील पथकाने नष्ट केले आणि जवळपास 6 ड्रम मध्ये 600 लीटर मोहा सडवा किं 12,0000/- 2) 3 मातीचे मडक्यात 60 लिटर मोहा दारू किं 12,000/- व ड्रम असा एकूण 1,32,600/- अप क्र /20 कलम 65(फ)आरोप विरोधात गुन्हा नोंद केला आहे

पकडून ती नष्ट पण केली, ही करवाई पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक , सोनोने ,सुनील गौरकार संदीप दुर्योघन,संतोष आडे इतर पोलिस कर्मचारी या कोम्बिंग ऑपरेशनमधे सामील होते.Advertisements
error: Content is protected !!