April 22, 2021

Maharashtra Metro

online news portal

पत्रकार आणि डॉक्टर्स यांना अडवू नका, जावडेकर यांनी दिले आदेश !

पत्रकार आणि डॉक्टर्स यांना अडवू नये, पोलिस प्रशासनाने अडवू नये उलट त्यांना समजून घेऊन आपल्या व्यथा सांगाव्या असे आव्हान केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश  जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत  दिली आहे,

संपूर्ण विश्वात कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची लागण होऊन हजारो लोकांचे जीव गेले आहे आणि लाखों लोक यामुळे बाधित पण आहे, आपल्या देशात सुद्धा जवळपास ५०० च्या वर कोरोना पिडीत रुग्ण आहे अशातच त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर्स जीवाचे रान करीत असतांना पत्रकार सुद्धा आपला जीव धोक्यात घालून व्रुत्त संकलन करण्यसाठी फिरत असतात त्यामुळे त्यांना पोलिस प्रशासनाने अडवू नये उलट त्यांना समजून घेऊन आपल्या व्यथा सांगाव्या असे आव्हान केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जा जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे,

आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Advertisements
error: Content is protected !!