April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

अनोळखी मृतका च्या कुटुबीयांचा शोध सुरू

 

 

मृत्यूची ओळख पटली तर तात्काळ रामनगर पोलीस
स्टेशनला संपर्क साधा

संपर्क क्रमांक : पो.स्टे.रामनगर फोन.०७१७२२२५३२०० पो.शि. विजय जाधव ९५४५६९२३९८

: मर्ग क.१५/०२० मधील आनोळखी. मृतक ची माहिती परसारीत होवून माहिती मिळणे बाबत.

 प्राप्त माहितीनुसार अनोळखी मृतक पुरूष असुन मृतकाचे वर्ण रंग सावळा वय अंदाजे ४० ते ४५वर्षे अंगात लाल निळया रंगाचा  हाफ बाह्य  टी-शर्ट व निळया कलरच फुल जिन्स पॉन्ट हा दि२३/०२/२०२० रोजी सकाळी ०६/३०वा. चंद्रपूर ते नागपूर जाणाऱ्या रेल्वे लाईनवर दत्तनगर जवळ मृत आवस्थेत पडून असल्याने स्टेशन मास्टर यांचे तकारी वरून मर्ग नोंद करण्यात आलेला असुन सदर  मर्ग मधील अनोळखी इसमाचा शोध घेवून नातलगांना कळल्यास पो.स्टे.रामनगर येथे संपर्क साधावा

Advertisements
error: Content is protected !!