
वजन काटे केले लंपास रामनगर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल
रयतवारी कॉलरी परिसरातील वेकोली काटाघर येथे आरोपी रवी ब्रिजेण्दर शुक्ला उर्फ राजभर वय १८ वर्ष व आकाश उर्फ अक्क्या रमेश बोहरासीह यांनी वजन काटे चोरी केले होते, त्या आरोपीना पोलिसांनी तत्काळ अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जब्त केला, आरोपी विरोधात
पो.स्टे.रामनगर अप क्र. ३१६ २०२० कलम.३७९ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांचेकडून मिळालेला माल :-६४,००० रु चे वजने जब्त करण्यात आले,
सदरची कार्यवाही प्रकाश हाके यांचे मार्गदर्शनाखाली संतोष दरेकर, गजानन डोहीफोडे, रजनीकांत पुठ्ठावार, रामभाऊ राठोड, निलेश मुडे
Advertisements
More Stories
1 फेब्रुवारीपासून दुचाकीवर हेल्मेटचा वापर अनिवार्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकरी अजय गुल्हाने यांचे आदेश
सरपंच पदाचे आरक्षण 29 व 30 जानेवारीला
राज्यातल्या हुतात्मा स्मारकांच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या प्रक्रियेत योगदान देवु शकल्याचा मनापासुन आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार