April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम अपघात मृत्यू

राजुरा तालुक्यातील नलफडी सिंधी मार्गावर ट्रॅक्टर ला भरधाव दुचाकीने ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेत विरूर स्टेशन जवळील धानोरा येथिल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम ह्यांचे सकाळी 9 वाजताच्या आसपास घटनास्थळीच निधन झाले.

आज दिनांक 18 मार्च ला सकाळी 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान धानोरा येथिल जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक लिंगु मेश्राम हे नेहमीप्रमाणे नलफडी सिंधी मार्गाने शाळेत जात असताना नलफडी पासुन काही अंतरावर भरधाव दुचाकीने असलेले मेश्राम यांनी ट्रॅक्टर ला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टर व गाडीची भिडत होऊन हा अपघात झाल्या मुख्याध्यापक लिंगु मेश्राम ह्यांचे जागीच निधन झाले.

सदर अपघातस्थळ हे राजुरा तालुक्यातील स्टेशन विरूर पोलीस ठाण्यांतर्गत आहे. घटनास्थळी चमू दाखल होऊन विच्छेदनाकरिता शव ताब्यात घेतले असून घटनास्थळून फरार झालेल्या चालकास व ट्रॅक्टर मालकास ट्रॅक्टर विरूर पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगण्यात

Advertisements
error: Content is protected !!