April 15, 2021

Maharashtra Metro

online news portal

अनोळखी ईसमाचा निर्वस्ञ म्रुतदेह आढळला, एकच खळबळ उडाली आहे

वणी – मुकुटबन मार्गावरील छोरिया ले आऊट जवळील पुलाच्या खाली पाण्यात एका अनोळखी 40 ते 50 वर्षीय ईसमाचा म्रुत्यदेह आढळल्याने विविध चर्चेला उधान आले आहे.

आज दि.15 मार्च ला सायंकाळी 7 वाजताचे दरम्यान एका ईसमाचा म्रुत्युदेह पुलाच्या खाली नदी मध्ये पाण्यावर तरंगतांना आढळला या घटनेची माहीती वणी पोलीसांना मिळताच सपोनी फटींग,डिबी पथकाचे सुनिल खंडागळे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. राञिचा वेळ असल्यामुळे सदर म्रुत्युदेह बाहेर काढण्यात शर्तिचे प्रयत्न करावे लागत असल्यामुळे अखेर क्रेन च्या सहाय्याने म्रुत्युदेह बाहेर काढण्यात आला. विशेष म्हणजे म्रुत्युदेह ‘निर्वस्ञ’ असुन बातमी लिहीत पर्यंत म्रुत्यदेहाची ओळख पटली नसुन तपास सपोनि फटींग यांचे मार्गदर्शनात सुरु आहे.

Advertisements
error: Content is protected !!